श्री काका माऊली Dec 17, 20211 min readसद्गुरूंनी दिलेल्या मंत्राच्या अक्षराइतक्या माळा न चुकता करणे, दररोज नित्यनियमाने त्रिपदी म्हणणे ही सद्गुरूंची व पर्यायाने दत्तगुरूंचीच सेवा होय दत्तदास
Comments