top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌿🌼 28 .January. 2024🌼🌿
रामनाम हे दिव्य रसायन आहे ज्यायोगे सकळ भय, भ्राती नाहीशी होते दत्तदास
🌿🌼 21. January .2024 🌼🌿
सदगुरु, संत जे ही देतात त्याचा आपण आनंदाने स्वीकार करावा त्यात आवड, निवड नसावी कारण ते जे ही देतात ते आपल्या हिताचेच असते दत्तदास
🌿🌼20. January .2024🌼🌿
सद्गुरू चरणाचे नित्य स्मरण, त्यांच्या रूपाचे मनन आणि त्यांच्या लीलांचे चिंतन हे सेवकाला आत्मोन्नतीसाठी मोठे सहाय्यक ठरते दत्तदास
🌿🌼19. January .2024🌼🌿
सद्गुरूंना आर्ततेने साद घाला सद्गुरू लौकीक दृष्ट्या कितीही दूर असु द्या त्वरित आपलेसाठी क्षणार्धात धावून येतात दत्तदास
🌿🌼18. January .2024🌼🌿
सद्गुरूंचे नाम घेणे म्हणजे भगवंताचे नाम घेणेच होय कारण त्यात भिन्नता नाहीच दोन्हीची नामस्मरणाचे साध्य एकच आहे म्हणून कोणतेही नाम घ्या...
🌿🌼13. January .2024🌼🌿
संत ,भगवंत यांचे जवळ याचना करितांना जर तर यासारख्या शब्दांचा वापर करू नये कारण आपण त्यांनां विनवणी, याचना करीत असतो व्यापार नाही दत्तदास
🌼🌿04. January .2023🌿🌼
सर्वांभूती परमेश्वर पाहणे हीच विश्वात्मकतेची सुरवात आहे माउलीने पसायदानात हेच मागितले आहे दत्तदास
🌼🌿03. January .2023🌿🌼
भगवंताने आपणास मन व बुद्धी दोन्हीही दिले आहेत त्याचा योग्य त्या ठिकाणी योग्य तो वापर करणे हे आपले काम आहे सद्गुरुकृपेनेच ती जाण आपल्यात...
bottom of page