top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿10. February .2024🌿🌼
सदगुरु तत्व हे जरी एक असले तरी ते समजण्याच त्याचे आकलन होण्याची पात्रता आपणात आलेली नसते तसेच आपली दृष्टी देखील तेवढी समत्व पावलेली नसते...
🌼🌿09. February .2024🌿🌼
संत संगती चा प्रभाव म्हणजे दुर्मती लयास जाते सनमती प्राप्त होते व संकल्प शुद्ध होतात सुखे साकार होतात दत्तदास
🌼🌿 06.February.2024 🌿🌼
प्रत्येकानेच आपल्या अनुग्रह मंत्राच्या अक्षराएवढ्या माळा करावयास हव्यात ज्याद्वारे सदगुरुची प्रसन्नता लाभते व चित्तास समाधान मिळते दत्तदास
🌼🌿 05. February .2024 🌿🌼
सदगुरु, भगवंत यांना अधीन करता आले पाहिजे व ते केवळ नामस्मरण,पूजा ,अर्चा यानेच शक्य होते दत्तदास
🌼🌿 03. February .2023 🌿🌼
ज्याप्रमाणे आपण भगवंताला हा माझा आहे असे म्हणतो तसेच त्याने देखील हा माझा अनन्यभक्त आहे असे म्हणावयास हवे तो आपल्या जीवनातील सर्वोच्च...
🌼🌿01. February .2024🌿🌼
सदगुरूंकडे गेलो व त्यांची दृष्टी आपणावर पडली की दर्शनाचा निर्भेळ आनंद मिळतो व त्यांची कृपा लवकर होते व मोठा लाभ प्राप्त होतो दत्तदास
🌿🌼30. January .2024🌼🌿
संत, सद्गुरू आणि भगवंत एकाच वेळेस समोर आले तर सदगुरूंना प्रथम वंदन करावे असे कबीर म्हणतात कारण सद्गुरूंमुळेच आपणांस भगवंत दर्शन घडते व...
🌿🌼29. January .2024🌼🌿
आपण साधना किती करतो याला फार महत्व नसून त्यात सातत्य असणे महत्वाचे असते दत्तदास
bottom of page