श्री काका माऊली Feb 3, 20241 min readज्याप्रमाणे आपण भगवंताला हा माझा आहे असे म्हणतो तसेच त्याने देखील हा माझा अनन्यभक्त आहे असे म्हणावयास हवे तो आपल्या जीवनातील सर्वोच्च क्षण होय दत्तदास
Comments