top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿02. January .2023🌿🌼
आपण संत, सदगुरु, भगवंत यांचेकडे गेल्यावर आपणास त्याचे फळ मिळत असतेच योग्य वेळ आली की अनुभूती मिळतेच दत्तदास
🌼🌱30. December .2023🌱🌼
सेवा करीत असताना आपल्या मनात यत्किंचितही अहंकार येऊ न देणे यासाठी आपण दक्ष असणे आवश्यक आहे कारण अहंकाराचा वारा न लगे माझ्या सुकुमारा हे...
🌼🌿28. December .2023🌿🌼
सेवा करीत असतांना एक पथ्य आपण प्रत्येकाने पाळले पाहिजे व ते म्हणजे सेवेवर हक्क सांगू नये भगवंत, संत यांचे दारी जे ही काम असेल ते सेवा...
🌼🌿22. December .2023🌿🌼
सद्गुरुवाक्य हे ब्रह्मवाक्य आहे ही जाणीव ठेवून सद्गुरु वचनाचे सर्व अंगांनी पालन करणे ही देखील त्यांची आणि पर्यायाने दत्तगुरूंची सेवा होय...
🌼🌿21. December .2023🌿🌼
सद्गुरुंच्या रूपाचे ध्यान, उपदेशाचे चिंतन आणि लीलांचे मनन करणे ही देखील त्यांची आणि पर्यायाने दत्तगुरूंची सेवा होय दत्तदास
🌼🌿20. December .2023🌿🌼
गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नसून तो कामधेनू आहेच त्याच्या वाचनाने सदगुरु चरणी निष्ठा अधिकाधिक दृढ होते दत्तदास
🌼🌿19. December .2023🌿🌼
एखादी गोमाता(गाय)जर एखाद्या ठिकाणी 21 दिवस थांबली असेल तर ते स्थान पुण्यक्षेत्र होते मग सद्गुरू ज्या स्थानी रहातात, जिथे देह ठेवतात ...
🌼🌿18. December .2023🌿🌼
सद्गुरूंनी आपला अंगीकार करावा असे वाटत असेल तर आपण काया, वाचा ,मने असे वर्तन ठेवायला हवे की ते स्वतःहून आपल्या जवळ येऊन आपला अंगीकार...
bottom of page