top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿16. December 2023🌿🌼
भगवंताचे नाम जिथे असते तिथे भय, भ्रांती राहूच शकत नाही कारण भगवंताचे नाम व भय,भ्रांती हे एकत्र असूच शकत नाही दत्तदास
🌼🌿14. December .2023🌿🌼
सेवा याचा अर्थ खूप गहन आहे ते एक महान व्रत आहे याचा अंगीकार करतांना एक दक्षता घ्यावी लागते व ती म्हणजे अहंकार दूर ठेवता आला पाहिजे...
🌿🌼09. December .2023🌼🌿
अयोध्येतील प्रार्थना श्रीरामाला, कैलासावरील शिवाला तर गोकुळातील प्रार्थना श्रीकृष्णाला पोहचते परंतु पंढरपूर असे स्थान आहे की तेथे केलेली...
🌿🌼08. December .2023🌼🌿
नामस्मरणाने सकळ पातके नष्ट होऊन भगवंत दर्शनाचा आनंद ही मिळतो ही सद्गुरूंचीच वाणी होय म्हणून नामस्मरण करून सद्गुरू वाणीची प्रचिती घ्यावी...
🌿🌼 05. December .2023 🌼🌿
स्वतः ची स्तुती कधीही ऐकू नये उलट कोणी आपली निंदा केली तर उत्तमच असे संत म्हणतात म्हणजे त्यामुळे आपल्यातील असलेले दोष आपण घालवू शकतो...
🌿🌼 02. December . 2023 🌼🌿
सदगुरूंकडे गेलो व त्यांची दृष्टी आपणावर पडली की दर्शनाचा निर्भेळ आनंद मिळतो व त्यांची कृपा लवकर होते त्यांच्या कृपादृष्टी ने जन्म सार्थकी...
🌼🌿 01. December .2023🌿🌼
संत, सदगुरु यांनी मानस पूजेचे अनन्यसाधारण महत्व आहे असे सांगितले आहे म्हणून आपण प्रत्येकाने नियमित पणे मानसपूजा केली पाहिजे दत्तदास
🌼🌿30. November .2023🌿🌼
संत, सदगुरु यांची उदारता ही भगवंताचे नामस्मरणाने अनुभवाला येते जेवढे अधिकाधिक आपले नामस्मरण होते तेवढे ते आपणांस त्यांच्याजवळ करतात...
bottom of page