श्री काका माऊली May 5, 20241 min readनुसती थिअरी असून उपयोग नसतो त्याबरोबरच प्रॅक्टिकल देखील आवश्यक आहे नुसती जिलेबी गोड आहे म्हणून चालत नाही तर ती खाल्ल्यावर कळते तसेच परमार्थात देखील प्रॅक्टिकल असावेदत्तदास
Comments