May 2, 20241 min readसंतांनी निर्देशित केलेल्या मार्गावरून आपण निश्चितपणे मार्गक्रमण करावे कारण तसे केल्यास योग्य ठिकाणी आपण पोहोचतच असतो, यश लाभतच असतेच तिथे ,संदेह उरतच नाही कुठला दत्तदास
Comments