श्री काका माऊली Jun 19, 20241 min readन घडो कोणत्याही जीवाचा मत्सर हे आपल्या सद्गुरूंचे ब्रीद आहे आपण सर्व एकाच सद्गुरूंची लेकरे आहोत ही भावना मनात एकदा पक्की झाली की कोणाचाही द्वेष, आकस, मत्सर रहातच नाही
Comments