श्री काका माऊली Jun 17, 20241 min readसद्गुरू कृपा झाली की अशक्य अशी कोणतीच गोष्ट नसते परंतु त्याचा अहंकार येता कामा नये कारण ज्या ही गोष्टी घडतात त्या केवळ त्यांच्या इच्छेनुसार व कृपेने हा भाव कायम आपलेमनी असावा
🌼🌿22. April .2025🌿🌼प्रपंच असो वा परमार्थ परस्पर संबंध हे प्रेमानेच निर्माण होत असतात व निरपेक्ष प्रेम हाच खरा दुवा आहे भगवंतापर्यंत पोहचण्याचा दत्तदास
🌼🌿21. April .2025🌿🌼एक गोष्ट आपण प्रत्येकाने कायम लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वांना एकत्र जोडायचे आहे तोडायचे नाही कारण जोडणे ही क्रिया कठीण आहे पण तोडणे...
🌼🌿20. April .2025🌿🌼आपण काया,वाचा,मनानेही नेहमी चांगलेच विचार करायला हवे, संकल्प च करावयास हवे कारण आपले जसे विचार असतात ,आपण जसे विचार, कर्म करतो तसे ते...
コメント