top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿21. February .2024🌿🌼
सद्गुरूंना पाहताना त्यांना मानवी रुपात कधीही पाहू नये कारण त्यांचे वर्तन, व्यवहार हे सर्वच अनाकलनीय असते व त्यामागे निश्चित असे कारण असते...
🌼🌿20. February .2024🌿🌼
सदगुरु, भगवंत यांना अधीन करता आले पाहिजे व ते केवळ नामस्मरण,पूजा ,अर्चा यानेच शक्य होते दत्तदास
🌼🌿19. February .2024🌿🌼
परमार्थ हा देखील नेहमी रोकडाच असावा उसनवारी करून केलेला परमार्थ भगवंतास कसा रुचेल? दत्तदास
🌼🌿16. February .2024🌿🌼
सदगुरु, संत यांचे चरणाशी आश्रय मिळणे साठी संचित , पूर्वपुण्याई तसेच संत, सद्गुरू यांची इच्छा लागते दत्तदास
🌼🌿15. February .2024🌿🌼
आपण केलेले ,करित असलेले कर्म हे आपणांस आपली पुढील गती ठरविण्यात सहाय्यक ठरतात म्हणून प्रत्येकाने चांगलेच कर्म करावे चांगले कर्म, चांगली...
🌼🌿14. February .2024🌿🌼
आज वसंत पंचमी, सर्वांना हार्दिक शुभेच्छा चारही वाणींची खाणी । हंसारुढ ब्रम्ह वादिनी । तुझ्याच कृपेच्या कोंदणी। सारस्वत ये हाता ।। माता...
🌼🌿12. February .2024🌿🌼
सदगुरु, संत जे ही देतात त्याचा आपण आनंदाने स्वीकार करावात्यातच आपले कल्याण असते त्यात आवड, निवड नसावी कारण ते जे ही देतात ते आपल्या...
🌼🌿11. February .2024🌿🌼
आपण दोन पाऊले चाललो की सदगुरु आपणाला आपला हात धरून चार पाऊले चालवितात मात्र आपली चालण्याची इच्छा असली पाहिजे व तसे प्रयत्न केले की भगवंत...
bottom of page