top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Jul 21, 2024
  • 1 min read

सद्गुरूंचे उपदेशाचे चिंतन, त्यांचे तत्वांचे मनन, त्यांच्या लीलांचे स्मरण, आणि स्वरूपाचे नित्य मानसपूजन करून नित्य गुरुपौर्णिमा साजरी करावी प्रत्येक सेवकाने ,तेच खरे व नित्य गुरुपूजन होय

 
 
 

Comments


bottom of page