श्री काका माऊली Jul 23, 20241 min readआपण बरेचदा म्हणतो भगवंत हा केवळ भावाचा भुकेला आहे परंतु एक गोस्ट लक्षात घ्या की तो भाव मात्र शुद्ध असला पाहिजे कारण शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी व म्हणूनच सात्विक, शुद्ध व सरल भाव महत्वाचा आहे दत्तदास
Comments