top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿02. March .2024🌿🌼
या जगावर संपूर्ण सत्ता ही भगवंताचीच आहे हे निश्चित आणि भगवंत ही सत्ता संत मंडळींचे सहाय्यानेच चालवत असतो आपण संतांचे सेवेत राहिलो, संत...
🌼🌿01. March .2024🌿🌼
आपण आपले कर्म करीत राहावेत निश्चितपणे त्याचे फळ आपणांस प्राप्त होत असते परंतु कधी ते त्वरित मिळते तर कधी ते कालांतराने मिळते आपली कर्मे...
🌼🌿28. February .2024🌿🌼
संत, सद्गुरू यांनी जो मार्ग तयार केला आहे व आपणास दाखविला आहे त्यावरून चालण्याची बुद्धी आपणांस होणे हे पूर्वसंस्कार आहेत हेच संस्कार भावी...
🌼🌿27. February .2024🌿🌼
सत्संग करण्यासाठी, घराबाहेर किंवा तीर्थक्षेत्री च जायला हवे असे नाही तर घरी विविध धर्मग्रंथ, संत चरित्रे वाचून देखील सत्संग करता येतो...
🌼🌿26. February .2024🌿🌼
उपासना करीत असताना आपणास आनंद प्राप्त होत असेल तर आपली उपासना ही योग्य मार्गाने सुरू असून ती भगवंताचे ठायी पोहचते हे समजावे दत्तदास
🌼🌿24. February .2024🌿🌼
सदगुरु तत्व हे अनंत, अविनाशी, सर्वव्यापी, चिरंतन व नित्य नूतन असते दत्तदास
🌼🌿23. February .2024🌿🌼
सदगुरूंकडे गेलो व त्यांची दृष्टी आपणावर पडली की दर्शनाचा निर्भेळ आनंद मिळतो व त्यांची कृपा लवकर होते व मोठा लाभ प्राप्त होतो दत्तदास
🌼🌿22. February .2024🌿🌼
भगवंताचे नाम घेऊन टाकलेले प्रत्येक पाऊल हे निश्चित यशस्वितेकडे जाते म्हणूनच तुकोबा म्हणतात की नाम विठोबाचे घ्यावे पुढे पाऊल टाकावे दत्तदास
bottom of page