top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Feb 28, 2024
  • 1 min read

संत, सद्गुरू यांनी जो मार्ग तयार केला आहे व आपणास दाखविला आहे त्यावरून चालण्याची बुद्धी आपणांस होणे हे पूर्वसंस्कार आहेत हेच संस्कार भावी पिढीत रुजविण्यासाठी आपण संत समागम, त्याच्या चरित्राचे वाचन ,व भगवंताचे नामस्मरण करावयास हवे

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page