श्री काका माऊली Feb 22, 20241 min readभगवंताचे नाम घेऊन टाकलेले प्रत्येक पाऊल हे निश्चित यशस्वितेकडे जाते म्हणूनच तुकोबा म्हणतात की नाम विठोबाचे घ्यावे पुढे पाऊल टाकावेदत्तदास
Comments