top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿31. March .2024🌿🌼
भगवंताची प्रसन्नता प्राप्त करून घ्यावयाची असेल तर त्यासाठी गुरुकृपा आवश्यक असते दत्तदास
🌼🌿26. March .2024🌿🌼
या कलियुगात केलेल्या कर्माचे फळ हे त्वरित मिळते म्हणूनच आपण उत्तम कर्म केले पाहिजे ज्यायोगे आपणास उत्तम फळ मिळेल व गती देखील उत्तम राहील...
🌼🌿24. March .2024🌿🌼
सद्गुरूंनी दिलेले नामधन हे अक्षय, चिरंतर असते दत्तदास
🌼🌿22. March .2024🌿🌼
रोज भगवंताजवळ हेच मागावे की मला माझे दुर्गुण कळू देत व ते नाहीसे होऊ देत दत्तदास
🌼🌿21. March .2024🌿🌼
श्री दत्तगुरु हे स्मर्तुगामी आहेत स्मरण करिताच ते भक्तांसाठी धावून येतात दत्तदास
🌼🌿19. March .2024🌿🌼
प्रपंच असो वा परमार्थ परस्पर संबंध हे प्रेमानेच निर्माण होत असतात व निरपेक्ष प्रेम हाच खरा दुवा आहे भगवंतापर्यंत पोहचण्याचा दत्तदास
🌼🌿18. March .2024🌿🌼
एक गोष्ट आपण प्रत्येकाने कायम लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वांना एकत्र जोडायचे आहे तोडायचे नाही कारण जोडणे ही क्रिया कठीण आहे पण तोडणे...
🌼🌿15. March .2024🌿🌼
आईवडीलांची सेवा ज्या घरात होते तेथे भगवंताची देखील कृपा असतेच दत्तदास
bottom of page