- श्री काका माऊली

- Aug 14, 2024
- 1 min read
सदगुरु जे ही देतात त्याचा आनंदाने स्वीकार करण्यातच आपले हित आहे कारण त्यांना हे निश्चित ठाऊक असते की आपणास काय आणि किती व कसे योग्य राहील भगवंत मात्र आपण जे ही मागू ते देऊन देतो तो हित/अहित पहात नाहींआपले
दत्तदास

Comments