Aug 13, 20241 min readसद्गुरु ज्यावेळी आपणांस अनुग्रहित करतात त्यावेळी ते आपल्या सर्व गुणदोषासहित आपणांस स्वीकारीत असतात परंतु मग त्याच्या दृष्टीने, शिकवणुकीने आपल्यातील दोषांचा ऱ्हास होऊ लागतो व गुण वाढीस लागतात हीच सद्गुरुकृपा होय दत्तदास
Comments