top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿12. May .2024🌿🌼
सद्गुरूंचे वचन काया वाचा मनाने सांभाळता आले पाहिजे त्यांचे वचन, उपदेश हेच उपनिषद होय दत्तदास
🌼🌿09. May .2024🌿🌼
भगवंताच्या लीलांचे स्मरण करणे आणि भगवंताचे नाम घेणे दोन्ही ही एकच आहे दत्तदास
🌼🌿08. May .2024🌿🌼
मी भगवंताचा व भगवंत माझा हा भाव निर्माण होणे आवश्यक आहे एकदा का हा भाव निर्माण झाला की मग कोणत्या तक्रारी, काळजी, चिंता उरतच नाही दत्तदास
🌼🌿05. May .2024🌿🌼
नुसती थिअरी असून उपयोग नसतो त्याबरोबरच प्रॅक्टिकल देखील आवश्यक आहे नुसती जिलेबी गोड आहे म्हणून चालत नाही तर ती खाल्ल्यावर कळते तसेच...
🌼🌿02. May .2024🌿🌼
संतांनी निर्देशित केलेल्या मार्गावरून आपण निश्चितपणे मार्गक्रमण करावे कारण तसे केल्यास योग्य ठिकाणी आपण पोहोचतच असतो, यश लाभतच असतेच तिथे...
🌼🌿05. April .2024🌿🌼
उत्तम व परिपूर्ण प्रपंच करणे हा ही परमार्थ आहे सकल संतांनी प्रपंच नेटका करावा हेच सागितले आहे कारण नेटका प्रपंच ही परमार्थाची सुरवात आहे...
🌼🌿04. April .2024🌿🌼
"मी" पासून "आपण"पर्यंत ची केलेली वाटचाल हाच खरा परमार्थ आणि हीच खरी साधना होय दत्तदास
🌼🌿03. April .2024🌿🌼
आपण भगवंतांला सांगून प्रयत्नाची पराकाष्ठा करावी भगवंत निश्चितच यश देतो आपणांस, मात्र प्रयत्न हे करावेच लागतात प्रयत्न केले की भगवंत कृपा...
bottom of page