top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿03. July .2024🌿🌼
सेवा ही मागून करायची नसते तर जे ही काम करू ते सेवा म्हणून करायची असते कारण सेवेवर हा कोणाचाही हक्क नसतो तर जी गोष्ट कोणी करीत नाही वा...
🌼🌿28. June .2024🌿🌼
कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी भगवंत, सद्गुरु यांना प्रार्थना करावी की मी आज अमुक कार्यास सुरवात करीत आहे मी माझेपरीने सर्व तयारी केली...
🌼🌿27. June .2024🌿🌼
सकल संतांचे आपणावर अनंत उपकार आहेत त्यांनी आपल्याला भगवंताचे नाम दिले व त्याचे नाम घेतले की जन्म मृत्यूचा फेरा करावा लागत नाही दत्तदास
🌼🌿26. June .2024🌿🌼
संतांचे हृदय हे गंगाजल असते आणि त्यात कायम भक्तांविषयीच्या प्रेमाच्या लाटा, कृपाळू,उदारता, दयाळूपणाचे तरंग येत असतात दत्तदास
🌼🌿24. June .2024🌿🌼
अध्यात्म हा दर्शविण्याचा प्रकार नाही ते जगता आले पाहिजे आचरणात ते सहजपणे आले पाहिजे व त्यासाठी प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता असली पाहिजे ...
🌼🌿23. June .2024🌿🌼
सदगुरूंना मनुष्यरुपात पाहू नये असे म्हणतात कारण त्यांचे बाह्य वर्तन हे अनाकलनीय असते व आपण त्यांच्या त्या वर्तनावरून जर अनुमान करण्याचा...
🌼🌿22. June .2024🌿🌼
सद्गुरुतत्व हे व्यापक, नित्यनूतन, चिरंतन, सनातन असे आहे त्याला समजण्याची शक्ती ही त्यांनाच मागायची असते दत्तदास
🌼🌿21. June .2024🌿🌼
सद्गुरूंवर इतके प्रेम करावे, त्यांचा इतका ध्यास असावा, त्यांच्याप्रती इतकी निष्ठा असावी की ते सतत आपल्या सोबतच रहातात व त्यांना देखील...
bottom of page