top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿22. July .2024🌿🌼
सद्गुरू आपल्यावर कायम प्रसन्न राहतील असे वाटत असेल तर त्यांना आवडणारे व अभिप्रेत असणारे कर्म करण्याचा आपण प्रयत्न करावा दत्तदास
🌼🌿21. July .2024🌿🌼
सद्गुरूंचे उपदेशाचे चिंतन, त्यांचे तत्वांचे मनन, त्यांच्या लीलांचे स्मरण, आणि स्वरूपाचे नित्य मानसपूजन करून नित्य गुरुपौर्णिमा साजरी...
🌼🌿20. July .2024🌿🌼
संत, सदगुरु हे स्मर्तुगामी असतात व ते आपणास सहजतेने त्याची प्रचिती देतात आपण त्यांचे स्मरण करताच ते धावून येतात दत्तदास
🌼🌿19. July .2024🌿🌼
आपणांस जे ही प्राप्त होते तो भगवंताचा प्रसाद आहे हे ध्यानी घेतले की प्राप्त वस्तूचा योग्य तो मान राखला जातो व त्याची अवहेलना होत नाही...
🌼🌿18. July .2024🌿🌼
सदगुरु आज्ञेचे पालन हे सर्व सुखाचे साधन होय व म्हणूनच सद्गुरूंची आज्ञा पालन करणे हेआपले आद्य कर्तव्य होय दत्तदास
🌼🌿17. July .2024🌿🌼
भगवंताचे नाम घेण्यासाठी मुहूर्त शोधायचा नसतो ज्या क्षणी आपण नाम घेऊ तोच पर्वकाळ तोच उत्तमोत्तम मुहूर्त होय दत्तदास
🌼🌿16. July .2024🌿🌼
संत, सद्गुरू यांचे समाधी स्थान म्हणजे सकल भक्तांसाठी ऊर्जा स्रोत असते दत्तदास
🌼🌿14. July .2024🌿🌼
नामस्मरणाने सकळ पातके नष्ट होऊन भगवंत दर्शनाचा आनंद ही मिळतोआणि चित्ती समाधान लाभते ही सद्गुरूंचीच वाणी होय म्हणून आपण नामस्मरण सतत करावं...
bottom of page