top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿10. August .2024🌿🌼
भगवंत,संत यांचे स्मरण करताच , त्यांना आर्ततेने आळविल्यास नामस्मरण केल्याचे फळ मिळते दत्तदास
🌼🌿09. August .2024🌿🌼
आज श्रावण शुद्ध पंचमी, नागपंचमी, पु श्री नाना महाराज व पु श्री काका महाराज यांची जयंती, त्यांचे चरणी सा दंडवत व आपणासर्वाना हार्दिक...
🌼🌿08. August .2024🌿🌼
भगवंताच्या नामस्मरणाने आपणास आत्मिक बाळ लाभते व त्याद्वारा आपले दुःख हलके देखील होते म्हणूनच सर्व संत आपणास भगवंताचे नाम घ्या असा उपदेश...
🌼🌿05. August .2024🌿🌼
आजपासून श्रावण महिना सुरू होत आहे अनेक व्रते, वैकल्ये या मासात लवकर फलभुत होतात आपणास श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा ओम नमः शिवाय
🌼🌿04. August .2024🌿🌼
कुलस्वामी आणि कुलस्वामिनी यांचे दर्शनासाठी आपण नियमितपणे जायलाच हवे त्यांची प्रसन्नता ही आपल्या कुळाचे कल्याण करीत असते दत्तदास
🌼🌿03. August .2024🌿🌼
मनाची प्रसन्नता सर्व सिद्धीचे कारण ठरते व नामाने प्रसन्नता लाभते म्हणूनच नाम अवश्य घ्यावे दत्तदास
🌼🌿02. August .2024🌿🌼
कोणतीही नवीन सुरवात करावयाची असल्यास आपल्या सद्गुरूंना सांगून करावी त्यांच्या आशीर्वादाने कार्य सिद्धीस जाते दत्तदास
🌼🌿01. August .2024🌿🌼
संत,सद्गुरू यांचेकडे आपण गेलो की आपणास काहीतरी प्राप्त होतच असते केवळ योग्य वेळ आल्यावर आपणांस ते कळते कारण त्यांच्याकडून विन्मुख...
bottom of page