top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿31. July .2024🌿🌼
एकादशीचे महत्व अनन्यसाधारण आहे,एकादशी ही केवळ संकल्पाने देखील करता येते, जो एकादशी करतो तो वैष्णव होय दत्तदास
🌼🌿30. July .2024🌿🌼
अनुग्रहिताने आपल्या सद्गुरूंची सेवा काया वाचा मना ने करणे आवशयक असते व त्यामुळे प्राप्त होणारा आनंद, संतोष हा अद्वितीय असतो दत्तदास
🌼🌿29. July .2024🌿🌼
काया, वाचा मनाने ही कोणाचे अंतःकरण न दुखावणे हा देखील परमार्थ च होय दत्तदास
🌼🌿27. July .2024🌿🌼
एकदा का मी सद्गुरूंचा व सद्गुरू माझे हा भाव दृढ झाला मनीं पक्का ठसला की तेच आपले योगक्षेम पहात असतात दत्तदास
🌼🌿26. July .2024🌿🌼
सद्गुरू वचनाचे आज्ञापालन, त्यांच्या चरणाशी असलेले शरण्य हे सेवकासाठी हितावह असतें त्याद्वाराच सद्गुरू त्यास पुढील मार्ग दाखवितात दत्तदास
🌼🌿25. July .2024🌿🌼
सद्गुरूंनी दिलेल्या नामावर पूर्ण निष्ठा असली की मनात कोणत्याच तऱ्हेचे विकल्प निर्माण होत नाहींत कारण ते नामच आपणासाठी तारक पावक असते ...
🌼🌿24. July .2024🌿🌼
भगवंत हा बहुरूपी आहे ज्याला जसे रूप रुचेल तसे तो रूप भक्तांसाठी घेत असतो कारण तो भक्तांचे कल्याण करण्यात सदा रत असतो दत्तदास
🌼🌿23. July .2024🌿🌼
आपण बरेचदा म्हणतो भगवंत हा केवळ भावाचा भुकेला आहे परंतु एक गोस्ट लक्षात घ्या की तो भाव मात्र शुद्ध असला पाहिजे कारण शुद्ध बिजापोटी फळे...
bottom of page