top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Oct 24, 2024
  • 1 min read

उपासनेत , साधनेत वेळेला अनन्यसाधारण महत्व आहे शक्यतो आपल्या उपासनेची वेळ ही निश्चित असावी म्हणजे एखादेवेळी जरी वेळ चुकली, तरी भगवंत,सद्गुरू आपली आठवण काढतात की आज माझ्या भक्ताने अजून माझी उपासना का केली नाही म्हणून

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page