top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿19. August .2024🌿🌼
आपल्या सर्वांचे रक्षण सद्गुरू करीतच असतात त्यांना आज राखी बांधून पुनश्च एकदा रक्षणाची प्रार्थना करू यात
🌼🌿18. August .2024🌿🌼
या कलियुगात स्वतः भगवंतानेच सांगितले आहे की आपल्या उद्धारासाठी सर्वात सरळ, सहज साधन म्हणजे नामस्मरण होय दत्तदास
🌼🌿17. August .2024🌿🌼
सदगुरु कधीही आपले महात्म्य, मोठेपणा दाखवित नाही शिष्याचा हा धर्म आहे की त्याने आपल्या सदगुरूंचे महात्म्य वाढवून सर्वत्र पोहचवावे ती...
🌼🌿16. August .2024🌿🌼
संतांचे घरी कोणतेही काम करण्यात कमीपणा नसावा व तेथे आवड निवड नसावी जे ही काम दिसेल ते सेवा म्हणून आनंदाने करावे कारण जिथे आवडनिवड आली...
🌼🌿14. August .2024🌿🌼
सदगुरु जे ही देतात त्याचा आनंदाने स्वीकार करण्यातच आपले हित आहे कारण त्यांना हे निश्चित ठाऊक असते की आपणास काय आणि किती व कसे योग्य...
🌼🌿13. August .2024🌿🌼
सद्गुरु ज्यावेळी आपणांस अनुग्रहित करतात त्यावेळी ते आपल्या सर्व गुणदोषासहित आपणांस स्वीकारीत असतात परंतु मग त्याच्या दृष्टीने,...
🌼🌿12. August .2024🌿🌼
खूप उपवास करण्यापेक्षा उपासना वाढवा कारण उपासनेने सर्वांग अंतर्बाह्य बलिष्ठ होत असते व भगवंत देखील अशा अंतर्बाह्य सुदृढ शरीराचा आनंदाने...
🌼🌿11. August .2024🌿🌼
सदगुरु नी मार्गदर्शीत केलेला मार्ग, त्यांचा बोध, शिकवण, हेच आपातस्थितीचा सामना करण्यासाठी आपणांस उपयोगी पडतात दत्तदास
bottom of page