Nov 15, 20241 min readनाम घेण्यासाठी वेळ,काळ याचे कुठलेही बंधन नसते तर ज्याजागी आपण नामस्मरण करू, ज्यावेळी नाम घेऊ ती जागा पवित्रतम् असते व ज्यावेळी ही नाम घेऊ ती अमृत घटिकाच असते जसेजसे नामस्मरण वाढू लागते तो देह देखील पवित्र होऊ लागतोदत्तदास
Comments