top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿29. August .2024🌿🌼
सदगुरु नी मार्गदर्शीत केलेला मार्ग, त्यांचा बोध, शिकवण, हेच आपातस्थितीचा सामना करण्यासाठी आपणांस उपयोगी पडतात दत्तदास
🌼🌿28. August .2024🌿🌼
सर्वांभूती परमेश्वर पाहणे हीच विश्वात्मकतेची सुरवात आहे माउलीने पसायदानात हेच मागितले आहे सकल संतांनीही हेच सांगितले आहे पु काका देखील...
🌼🌿27. August .2024🌿🌼
गोपाळकाल्याप्रमाणे आपण देखील भक्ती रंगात एकमेकात असे मिसळायला हवे की आपली स्वतःची ओळख उरणार नाही केवळ मी भगवंताचा प्रसाद हीच ओळख पुरेशी...
🌼🌿25. August .2024🌿🌼
संयम हा जरी लहान शब्द वाटत असला तरी प्रपंच व परमार्थ यशस्वी होण्याची ती किल्ली होय म्हणून संयम अंगी असणे आवश्यक आहे दत्तदास
🌼🌿23. August .2024🌿🌼
सद्गुरूंचे उपदेशाचे चिंतन, त्यांचे तत्वांचे मनन, त्यांच्या लीलांचे स्मरण, आणि स्वरूपाचे नित्य मानसपूजन करून नित्य सद्गुरुस आळवावे ...
🌼🌿22. August .2024🌿🌼
सर्वांभूती परमेश्वर पाहणे हीच विश्वात्मकतेची सुरवात आहे माउलीने पसायदानात हेच मागितले आहे दत्तदास
🌼🌿21. August .2024🌿🌼
सदगुरु आज्ञेचे पालन हे सर्व सुखाचे साधन होय दत्तदास
🌼🌿20. August .2024🌿🌼
संतांचे जवळ नाही हा शब्दच नसतो परंतु आपली योग्यता पाहूनच ते आपणास तसे देत असतात दत्तदास
bottom of page