- श्री काका माऊली
- Aug 28, 2024
- 1 min read
सर्वांभूती परमेश्वर पाहणे हीच विश्वात्मकतेची सुरवात आहे माउलीने पसायदानात हेच मागितले आहे
सकल संतांनीही हेच सांगितले आहे पु काका देखील म्हणतात की जो चराचरी भरला असून जगती सामावलेला असा परमेश्वर आहे तोच तुमच्या आमच्यात देखील आहे
दत्तदास
Comments