top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿06. September .2024🌿🌼
संतांचे केवळ कृपादृष्टीने आपले त्रिविध ताप नष्ट होतात म्हणून त्यांची कृपादृष्टी कायम आपणावर राहील असे कर्म आपण करावे दत्तदास
🌼🌿05. September .2024🌿🌼
दत्तनाम या कलियुगात तारक आहे कृष्णनामाचे स्मरण म्हणजे प्रत्यक्ष कृष्णाचेच स्मरण होय। दत्तदास
🌼🌿04. September .2024🌿🌼
भगवंताचे नाम घेण्यासाठी मुहूर्त शोधायचा नसतो झ्या क्षणी आपण नाम घेऊ तोच पर्वकाळ तेच उत्तमोत्तम मुहूर्त होय दत्तदास
🌼🌿03. September .2024🌿🌼
संत, सदगुरु यांना आमच्यावर कृपा करा असे कधीही सांगावे लागत नाही कारण शरण आलेल्यांवर कृपा करणे हा त्यांचा धर्मच असतो व त्यानुसार ते आपला...
🌼🌿02. September .2024🌿🌼
सदगुरु जे ही देतात त्याचा आनंदाने स्वीकार करण्यातच आपले हित आहे कारण त्यांना हे निश्चित ठाऊक असते की आपणास काय आणि किती व कसे योग्य राहील...
🌼🌿01. September .2024 🌿🌼
आपण केलेले ,करित असलेले कर्म हे आपणांस आपली पुढील गती ठरविण्यात सहाय्यक ठरतात म्हणून प्रत्येकाने चांगलेच कर्म करावे दत्तदास
🌼🌿31. August .2024🌿🌼
नामस्मरणाने सकळ पातके नष्ट होऊन भगवंत दर्शनाचा आनंद ही मिळतो , चित्तवृत्ती स्थिर होतात, व अंतःकरण शुद्धी होते ही सद्गुरूंचीच वाणी होय...
🌼🌿30. August .2024🌿🌼
भगवंताच्या नामस्मरणाने आपणास आत्मिक बाळ लाभते व त्याद्वारा आपले दुःख हलके देखील होते व दुःख सहन करण्याची शक्ती प्राप्त होते म्हणूनच सर्व...
bottom of page