श्री काका माऊली Sep 4, 20241 min readभगवंताचे नाम घेण्यासाठी मुहूर्त शोधायचा नसतो झ्या क्षणी आपण नाम घेऊ तोच पर्वकाळ तेच उत्तमोत्तम मुहूर्त होयदत्तदास
Kommentare