- श्री काका माऊली
- Sep 3, 2024
- 1 min read
संत, सदगुरु यांना आमच्यावर कृपा करा असे कधीही सांगावे लागत नाही कारण शरण आलेल्यांवर कृपा करणे हा त्यांचा धर्मच असतो व त्यानुसार ते आपला धर्म पार पाडत असतात याठिकाणी आपण देखील आपला सेवक धर्म लक्षात ठेवणे आवश्यक आहे
दत्तदास
Comments