top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿19. September .2024🌿🌼
आपणाप्रत्येकात षड्विकार हे असतातच व ते नैसर्गिक आहे पण त्यांचे योग्य प्रमाण व योग्य संतुलन राखण्यासाठी सद्गुरूंची कृपा आवश्यक आहे दत्तदास
🌼🌿17. September .2024🌿🌼
नाम घ्यावे नाम द्यावे नामी रंगुनिया जावे असे सद्गुरूंचे वचन आहे व त्या वचनाची अनुभूती घ्यावी म्हणून आपण नाम घ्यायलाच हवे आपणांस अनुभूती...
🌼🌿16. September .2024🌿🌼
सद्गुरुंच्या आज्ञेचे पालन करणे हे प्रत्येक अनुग्रहिताचे कर्तव्यच नाही तर तो स्वधर्म ही आहे दत्तदास
🌼🌿15. September .2024🌿🌼
संत, सद्गुरू हे सर्वस्व लुटून द्यायलाच बसले आहेत केवळ आपणांस त्यांना लुटता यायला हवे व ते केवळ प्रेम व भक्ती याद्वारेच शक्य होते दत्तदास
🌼🌿13. September .2024🌿🌼
सदगुरूंना आर्ततेने हाक दिली की त्वरित धावून येतातच आपली आर्तता जेवढी तीव्र तितका त्यांचा येण्याचा वेग असतो दत्तदास
🌼🌿12. September .2024🌿🌼
प्रत्येक जीवात भगवंताचा वास आहेच हे ज्याने लक्षात घेतले की त्याचे मनात इतरांविषयी आकस, राग, द्वेष येतच नाही केवळ प्रेम आणि प्रेमच उरते...
🌼🌿10. September .2024🌿🌼
संत, सदगुरु यांचा बोध हा नित्य नूतन असतो बरेचदा ते सार्वजनिक रित्या जरी एखादी गोष्ट बोलले असतील तरी ज्याला बोध द्यावयाचा असेल त्याला तो...
🌼🌿09. September .2024🌿🌼
संत हे फणसासारखे असतात वरवर जरी ते कडक वाटत असले तरी ते अंतरी दयाळू, कृपाळू व प्रेमळ असतात केवळ उपाधी टाळण्यासाठी ते तसे कठोरपणे वागतात ...
bottom of page