top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿12. July .2024🌿🌼
सदगुरूंकडे गेलो व त्यांची दृष्टी आपणावर पडली की दर्शनाचा निर्भेळ आनंद मिळतो व त्यांची कृपा लवकर होते व मोठा लाभ प्राप्त होतो दत्तदास
🌼🌿11. July .2024🌿🌼
श्रीगुरु चरणी सर्व तीर्थे वास करतात त्यामुळे त्यांचे चरणांची सेवा केली की सर्वतीर्थाचे महास्नान घडते दत्तदास
🌼🌿10. July .2024🌿🌼
सद्गुरूंना पाहताना त्यांना मानवी रुपात कधीही पाहू नये कारण त्यांचे वर्तन, व्यवहार हे सर्वच अनाकलनीय असते व त्यामागे निश्चित असे कारण असते...
🌼🌿09. July .2024🌿🌼
सदगुरु हे करुणेचा सागर असतात तेच दयेचे आगार ही असतात त्यांना अनन्य भावाने शरण गेलो की याची प्रचिती येते म्हणूनच त्यांना आपण सद्गुरू माऊली...
🌼🌿08. July .2024🌿🌼
आपण भगवंताचे नाम सतत घेत राहावे त्याच्या फळाची, परिणामाची चिंता करण्याचे कारण नाही कारण योग्य वेळ आली की आपणांस नामाचे फळ आणि बळ प्राप्त...
🌼🌿06. July .2024🌿🌼
शरण आलेल्या शरणांगतास तसेच अनुग्रहिताचा उद्धार करून त्यास मुक्ती देईपर्यंत सद्गुरू या भूतलावर वारंवार येत असतात व अवतार धारण करतात
🌼🌿05. July .2024🌿🌼
अविवेकाने केलेला परमार्थ हा प्रपंच होतो तर विवेकाने केलेला प्रपंच हा परमार्थ च होतो दत्तदास
🌼🌿04. July .2024🌿🌼
कोणत्याही जीवाचा जाणतेपणी किंवा आजाणतेपणी ही आपल्याकडून मत्सर घडू नये ही दक्षता प्रत्येकाने घ्यावयास हवी यातूनच परमार्थाची सुरवात होते...
bottom of page