श्री काका माऊली Sep 25, 20241 min readसंतांचे जवळ नाही हा शब्दच नसतो कारण ते कल्पवृक्ष असतात म्हणूनच सद्गुरू म्हणतात *संताचे ही द्वारी । कशाची न वाण ।* परंतु आपली योग्यता पाहूनच ते आपणास तसे देत असतात दत्तदास
Comments