top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿10. September .2024🌿🌼
संत, सदगुरु यांचा बोध हा नित्य नूतन असतो बरेचदा ते सार्वजनिक रित्या जरी एखादी गोष्ट बोलले असतील तरी ज्याला बोध द्यावयाचा असेल त्याला तो...
🌼🌿09. September .2024🌿🌼
संत हे फणसासारखे असतात वरवर जरी ते कडक वाटत असले तरी ते अंतरी दयाळू, कृपाळू व प्रेमळ असतात केवळ उपाधी टाळण्यासाठी ते तसे कठोरपणे वागतात ...
🌼🌿06. September .2024🌿🌼
संतांचे केवळ कृपादृष्टीने आपले त्रिविध ताप नष्ट होतात म्हणून त्यांची कृपादृष्टी कायम आपणावर राहील असे कर्म आपण करावे दत्तदास
🌼🌿05. September .2024🌿🌼
दत्तनाम या कलियुगात तारक आहे कृष्णनामाचे स्मरण म्हणजे प्रत्यक्ष कृष्णाचेच स्मरण होय। दत्तदास
🌼🌿04. September .2024🌿🌼
भगवंताचे नाम घेण्यासाठी मुहूर्त शोधायचा नसतो झ्या क्षणी आपण नाम घेऊ तोच पर्वकाळ तेच उत्तमोत्तम मुहूर्त होय दत्तदास
🌼🌿03. September .2024🌿🌼
संत, सदगुरु यांना आमच्यावर कृपा करा असे कधीही सांगावे लागत नाही कारण शरण आलेल्यांवर कृपा करणे हा त्यांचा धर्मच असतो व त्यानुसार ते आपला...
🌼🌿02. September .2024🌿🌼
सदगुरु जे ही देतात त्याचा आनंदाने स्वीकार करण्यातच आपले हित आहे कारण त्यांना हे निश्चित ठाऊक असते की आपणास काय आणि किती व कसे योग्य राहील...
🌼🌿01. September .2024 🌿🌼
आपण केलेले ,करित असलेले कर्म हे आपणांस आपली पुढील गती ठरविण्यात सहाय्यक ठरतात म्हणून प्रत्येकाने चांगलेच कर्म करावे दत्तदास
bottom of page