श्री काका माऊली Oct 17, 20241 min readसंत पायधुळीचे अनन्यसाधारण महत्व आहे प्रत्यक्ष भगवंत देखील त्यांची पायधूळ ललाटी लावण्यासाठी अधीर असतात एकादशीचे वेळी स्वतः विठुरायाला संतांची पायधुळीचे लोट पाहून अत्यानंद होतोदत्तदास
Comments