top of page

संत ,गुरुगृही, त्यांचे समोर आपल्या वागण्यात, बोलण्यात सहजता असावी , कुठल्याही गोष्टीचा दर्प नसावा कारण आपली सहजता पाहून ते ही आपणास सहज उपदेश करतात

दत्तदास

Comments


bottom of page