- श्री काका माऊली

- Mar 1, 2024
- 1 min read
आपण आपले कर्म करीत राहावेत निश्चितपणे त्याचे फळ आपणांस प्राप्त होत असते परंतु कधी ते त्वरित मिळते तर कधी ते कालांतराने मिळते आपली कर्मे करीत असतांना सद्गुरू साक्षी आहेत हा भाव मनी असला म्हणजे वाईट कर्मे होत नाहीत
दत्तदास

Comments