- श्री काका माऊली
- Mar 2, 2024
- 1 min read
या जगावर संपूर्ण सत्ता ही भगवंताचीच आहे हे निश्चित आणि भगवंत ही सत्ता संत मंडळींचे सहाय्यानेच चालवत असतो आपण संतांचे सेवेत राहिलो, संत समागम केला की आपणास मोठा लाभ प्राप्त होतो व त्याद्वारे भगवंत ही आपला होतो
दत्तदास
コメント