top of page
  • Jun 24, 2024
  • 1 min read

अध्यात्म हा दर्शविण्याचा प्रकार नाही ते जगता आले पाहिजे आचरणात ते सहजपणे आले पाहिजे व त्यासाठी प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता असली पाहिजे म्हणजे सहजता येते व सद्गुरूकृपेने वेगळे काही करण्याची गरज उरत नाही

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page