- श्री काका माऊली
- Jun 28, 2024
- 1 min read
कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी भगवंत, सद्गुरु यांना प्रार्थना करावी की मी आज अमुक कार्यास सुरवात करीत आहे मी माझेपरीने सर्व तयारी केली आहे तरी आता तूच आशीर्वाद देऊन हे कार्य पूर्णत्वास ने सद्गुरू यश देतात व कार्य पूर्णत्वास जाते
दत्तदास
Comments