top of page
Jul 3, 2024
1 min read

सेवा ही मागून करायची नसते तर जे ही काम करू ते सेवा म्हणून करायची असते कारण सेवेवर हा कोणाचाही हक्क नसतो तर जी गोष्ट कोणी करीत नाही वा दुर्लक्षित असते ती गोष्ट करणे हीच मोठी सेवा होय

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page