top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿25. March .2025🌿🌼
सदगुरु, भगवंत यांना अधीन करता आले पाहिजे व ते केवळ नामस्मरण,पूजा ,अर्चा यानेच शक्य होते दत्तदास
🌼🌿22. March .2025🌿🌼
जे संतपदी आरूढ झाले आहेत त्या कोणीही कधीही कोणताच भेद केला नाही कारण आपण सर्व एकच आहोत तसेच सर्व एकाच मायाबापाची लेकरे आहोत ही त्यांची...
🌼🌿21. March .2025🌿🌼
या संपूर्ण चराचरात ब्रम्ह भरलेले आहे हे चैतन्यरूपी ब्रम्ह आपणास प्रत्येकास अनुभवता येण्यासाठी *तत्वमसी* या महावाक्याचा अभ्यास आवश्यक आहे ...
🌼🌿19. March .2025🌿🌼
भगवंत, सद्गुरू यांचे प्रती अनन्यप्रेम, त्यांच्याविषयी निष्ठा आणि त्यांची भक्ती या त्रिसूत्री चेच आधारे ते भक्ताधीन होतात दत्तदास
🌼🌿18. March .2025🌿🌼
आपण प्रत्येकाने आपल्या कुलस्वामीनीची नित्य सेवा करावयास हवी तिला प्रसन्न ठेवले की आपल्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा प्रतिकार करण्याची...
🌼🌿17. March .2025🌿🌼
संतसेवा हीच ईश्वर सेवा आहे भगवंतास आपण पाहू शकत नाही परंतु संत हेच ईश्वराचे रूप असल्याने त्यांच्यातच आपणास भगवंत पाहता येतो व आपण संतांचे...
🌼🌿15. March .2025🌿🌼
आपण केलेले ,करित असलेले कर्म हे आपणांस आपली पुढील गती ठरविण्यात सहाय्यक ठरतात म्हणून प्रत्येकाने चांगलेच कर्म करावे चांगले कर्म, चांगली...
🌼🌿14. March .2025🌿🌼
सदगुरु, संत यांचे चरणाशी आश्रय मिळणे साठी संचित , पूर्वपुण्याई तसेच संत, सद्गुरू यांची इच्छा लागते दत्तदास
bottom of page