top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿01. March .2025🌿🌼
संत, सद्गुरू आणि भगवंत एकाच वेळेस समोर आले तर सदगुरूंना प्रथम वंदन करावे असे कबीर म्हणतात कारण सद्गुरूंमुळेच आपणांस भगवंत दर्शन घडते व...
🌼🌿27. February .2025🌿🌼
एखाद्या भुकेलेल्या आणि गरजवंताला पोटभर जेवू घाला रोजचे आन्हिक केल्याइतके फळ आपणास मिळते दत्तदास
🌼🌿25. February .2025🌿🌼
रामनाम हे दिव्य रसायन आहे ज्यायोगे सकल भय, भ्राती नाहीशी होते
🌼🌿24. February .2025🌿🌼
संत चरणांची धूळ आपल्या ललाटी लावावयास मिळणे हे आपले अहोभाग्य होय व म्हणूनच संतसेवा, संत सहवास करावा व त्यांचे चरणांची धुळी नित्य आपले...
🌼🌿23. February .2025🌿🌼
सद्गुरूंचे नाम घेणे म्हणजे भगवंताचे नाम घेणेच होय कारण त्यात भिन्नता नाहीच दोन्हीची नामस्मरणाचे साध्य एकच आहे म्हणून कोणतेही नाम घ्या ...
🌼🌿21. February .2025🌿🌼
संत, सदगुरु यांनी नामाचा महिमा सांगितला आहे तो वर्णन करताना ते म्हणतात की नाम घेतले की दुःख नाहीसे होऊन सुख साकार होते नामा बरोबर भगवंत...
🌼🌿18. February .2025🌿🌼
भगवंताचे नाम घेण्यासाठी मुहूर्त शोधायचा नसतो ज्या क्षणी आपण नाम घेऊ तोच पर्वकाळ तोच उत्तमोत्तम मुहूर्त होय दत्तदास
🌼🌿17. February .2025🌿🌼
संतांचे प्रत्येक वाक्य, शब्द हा आपणासाठी प्रमाण असावा त्यानुसार आचरण ठेवले की जीवन कृतार्थ होते दत्तदास
bottom of page