top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿24. May .2025🌿🌼
संतबोध, संतसंग, नामस्मरण व मानसपूजा ही आपल्या जीवनाची चतुसूत्री आहे याद्वारे जीवन जगलो तर जीवनाचे सोनेच होते हे निश्चीत व ही सद्गुरू वाणी...
🌼🌿23. May .2025🌿🌼
पंढरपूर असे एकमेव ठिकाण आहे की जिथे केलेली प्रार्थना ही विठुराया सोबतच सकल संतांपर्यंत पोहचते दत्तदास
🌼🌿22. May .2025🌿🌼
कर्मफलसिध्दांत सांगतो की जसे कर्म करू तसेच फळ प्राप्त होते चांगले कर्म -चांगले फळ, वाईट कर्म वाईट फळ, मग चांगले कर्म करून चांगले फळ...
🌼🌿21. May .2025🌿🌼
आपण दुसऱ्याच्या मतांचा आदर करणे हे देखील आवश्यक आहे त्यायोगे आपणांस एखाद्या विषयाला किती व कोणत्या दृष्टीने ज्ञान पैलू असू शकतात हे ही...
🌼🌿20. May .2025🌿🌼
आपण संत, सदगुरु, भगवंत यांचेकडे गेल्यावर आपणास त्याचे फळ मिळत असतेच योग्य वेळ आली की अनुभूती मिळतेच दत्तदास
🌼🌿19. May .2025🌿🌼
भगवंताचे नाम घेण्यासाठी मुहूर्त शोधायचा नसतो ज्या क्षणी आपण नाम घेऊ तोच पर्वकाळ तोच उत्तमोत्तम मुहूर्त होय दत्तदास
🌼🌿16. May .2025🌿🌼
दुसऱ्याची दुःखे घालवीत असतांना स्व दुःखाची जाणीव ही ज्याला उरत नाही तसेच केवळ पर कल्याण हेच जीवनाचे ध्येय असणारा खरा संत असतो दत्तदास
🌼🌿14. May .2025🌿🌼
"मी" पासून "आपण"पर्यंत ची केलेली वाटचाल हाच खरा परमार्थ आणि हीच खरी साधना होय दत्तदास
bottom of page