top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿13. May .2025🌿🌼
आपण भगवंतांला सांगून प्रयत्नाची पराकाष्ठा करावी भगवंत निश्चितच यश देतो आपणांस, मात्र प्रयत्न हे करावेच लागतात प्रयत्न केले की भगवंत कृपा...
🌼🌿05. May .2025🌿🌼
या कलियुगात केलेल्या कर्माचे फळ हे त्वरित मिळते म्हणूनच आपण उत्तम कर्म केले पाहिजे ज्यायोगे आपणास उत्तम फळ मिळेल व गती देखील उत्तम राहील ...
🌼🌿28. April .2025🌿🌼
सर्वसंग परित्याग केल्यानेच अध्यात्मिक प्रगती होते हा विचार मुळातच चुकीचा आहे आपणास कमलदलाप्रमाणे रहाता आले पाहिजे संत आपणास याची...
🌼🌿27. April .2025🌿🌼
श्री दत्तगुरु हे स्मर्तुगामी आहेत स्मरण करिताच ते भक्तांसाठी धावून येतात दत्तदास
🌼🌿26. April .2025🌿🌼
रोज भगवंताजवळ हेच मागावे की मला माझे दुर्गुण कळू देत व ते नाहीसे होऊ देत दत्तदास
🌼🌿25. April .2025🌿🌼
सदगुरूंचे जवळ कधीही शिष्याने मी ज्ञानी आहे व मला सर्व काही ज्ञात आहे असे कधीही वागू नये कारण त्यात आपलीच हानी असते अशा वृत्तीतून अहंकार ...
🌼🌿22. April .2025🌿🌼
प्रपंच असो वा परमार्थ परस्पर संबंध हे प्रेमानेच निर्माण होत असतात व निरपेक्ष प्रेम हाच खरा दुवा आहे भगवंतापर्यंत पोहचण्याचा दत्तदास
🌼🌿21. April .2025🌿🌼
एक गोष्ट आपण प्रत्येकाने कायम लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वांना एकत्र जोडायचे आहे तोडायचे नाही कारण जोडणे ही क्रिया कठीण आहे पण तोडणे...
bottom of page