top of page
Apr 28, 2025
1 min read

सर्वसंग परित्याग केल्यानेच अध्यात्मिक प्रगती होते हा विचार मुळातच चुकीचा आहे आपणास कमलदलाप्रमाणे रहाता आले पाहिजे संत आपणास याची वेळोवेळी जणीव करून देतात

सद्गुरू कृपेने या गोष्टी होतात

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page