- श्री काका माऊली

- May 22
- 1 min read
कर्मफलसिध्दांत सांगतो की जसे कर्म करू तसेच फळ प्राप्त होते चांगले कर्म -चांगले फळ, वाईट कर्म वाईट फळ, मग चांगले कर्म करून चांगले फळ मिळवण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने केला पाहिजे असे कर्म करणे हे ही अध्यात्म च होय
दत्तदास

Comments