श्री काका माऊली Feb 211 min readसंत, सदगुरु यांनी नामाचा महिमा सांगितला आहे तो वर्णन करताना ते म्हणतात की नाम घेतले की दुःख नाहीसे होऊन सुख साकार होते नामा बरोबर भगवंत आपले हृदयी विराजमान होतात व आनंद लाभतोदत्तदास
Comments